Krishi Vigyan Kendra: कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेती करणे फायद्याचे; तुबाकले
Scientific Farming: कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेती करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे, असल्याचे मत जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजेंद्र तुबाकले यांनी व्यक्त केले.