Dairy Farming Success Story: गाईंच्या शुद्ध वंशावळ निर्मितीचा ध्यास
Profitable Dairy Farming: हिंगोली जिल्ह्यातील हिंगणी (ता. हिंगोली) येथील महादेव घुगे यांनी गाईंची शुद्ध वंशावळ तयार करण्याचा ध्यास बाळगला. त्यादृष्टीने शास्त्रीय पैदास, कृत्रिम रेतन तंत्रावर भर दिला.