Pomegranate Farming: डाळिंब बागेत पीक संरक्षणासह मधमाशी संवर्धनासह भर
Horticulture Success: धुळे जिल्ह्यातील काळगाव (ता. साक्री) येथील संजय निंबाजी भामरे हे मागील ३८ वर्षांपासून डाळिंब उत्पादन घेत आहेत. भामरे कुटुंबाची ७० एकर शेती आहे. त्यातील ६० एकरांवर डाळिंब लागवड आहे.