Scientific Advisory Meeting: कणेरी केव्हीकेत वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक
Agri Innovations: कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विभागांनी एकत्र येण्याचे आवाहन आयसीएआर–अटारी (पुणे) येथील कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे यांनी केले.