Agricultural Awareness Program: सोनवळा येथे विज्ञानाधारित निविष्ठा जागरूकता कार्यक्रम
Scientific Farming: दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने सोनवळा (ता. अंबाजोगाई) येथे ‘‘विज्ञानाधारित रासायनिक व समग्र निविष्ठा जागरूकता कार्यक्रम’’ उत्साहात पार पडला.
Science-Based Agricultural Input Awareness Program HeldAgrowon