School Fees Dispute: शुल्क थकीत असल्यास शाळेतून काढणे बेकायदेशीर
Bombay High Court: केवळ शुल्क थकीत असल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.
Bombay High Court Nagpur bench school fee rulingAgrowon