Karagir Training Scheme: आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी मिळणार ५०० रुपये मासिक शिष्यवृत्ती; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना
Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने तरुणांना व्यावसायिक कौशल्य प्रदान करण्यासाठी ‘कारागीर प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे.