Local Body Elections: ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लांबणार ? सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी येत्या शुक्रवारी

OBC Reservation: ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या कायदेशीर वादामुळे सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या थांबवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, २ डिसेंबरला होणाऱ्या २८४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका पूर्वनियोजित वेळेनुसारच पार पडणार आहेत.
Local Body Elections
Local Body ElectionsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com