Farmer Producer Compan: ‘सातपुडा’ शेतकरी कंपनीचा औषधी वनस्पती मंडीचा दौरा
Medicinal Plants: पारंपरिक पिकांसोबत बाजारपेठेत मागणी असलेल्या व्यापारी व औषधी पिकांची लागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने येथील सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने नीमच येथील औषधी वनस्पती मंडीचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
Satpuda Farmer Producer Company Organises Study Tour to Neemuch Herbal MarketAgrowon