Satara Secretaries Strike: आश्वासनानंतर सचिवांचे कामबंद आंदोलन स्थगित

Group Secretaries Protest: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासन यांच्याबरोबर झालेल्या संघटनेच्या बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे.
Satara Secretaries Strike
Satara group secretaries strike suspended after meetingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com