Satara Gram Panchayat Reservation: साताऱ्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
Gram Panchayat Elections: राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या १३९ तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ८७४ अशा एकूण १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.