Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर हैद्राबाद गॅझेट लागू झाले असले, तरी सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकार वेळ मागत आहे. १८८५ च्या सातारा गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी हे वेगळे नसल्याची नोंद असून, यामुळे आरक्षणाच्या लढ्यात नवा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे.