Farming Mechanization: सातारा जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणातून तीन हजार शेतकऱ्यांना लाभ
Agriculture Subsidy: सातारा जिल्ह्यात यंदा कृषी यांत्रिकीकरण योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला असून, ३०६९ लाभार्थी शेतकऱ्यांना तब्बल १८.४४ कोटी रुपयांचे अनुदान विविध अवजारांपोटी वाटप करण्यात आले आहे.