Sarthak PDS Scheme: सार्वजनिक वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणाला मंजुरी
Narendra Modi Cabinet Decision: देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी ‘सार्थक-पीडीएस’ या योजनेला बुधवारी (ता.२७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Sarthak PDS scheme approved by Union CabinetAgrowon