Agrowon Sarpanch Mahaparishad: गावाच्या विकासाचा ‘अजेंडा’ ठरवा; केवळ हार-तुऱ्यांत अडकू नका !
Gram Panchayat Development Planning: केवळ सत्कार आणि हार- तुऱ्यांच्या कौतुकात अडकून न पडता, गावाचा शाश्वत विकास साधावा, असा सल्ला राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी (ता.२७) येथे ‘ॲग्रोवन’ विभागीय सरपंच महापरिषदेत सहभागी सरपंचांना दिला.
Agrowon Sarpanch Mahaparishad in Kolhapur on September 27Agrowon