Cabinet Meeting : सरपंच संवाद राबवण्यात येणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार निर्णय
Government Decision: राज्य सरकारने ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासनांसाठी सक्षमीकरण कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२४) मंत्रिमंडळाची बैठक झाली.