Sanjay Raut on Bihar Election results: 'त्यांना ५० च्या आत संपवले!' बिहार निकालावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया
NDA victory Bihar: बिहारमध्ये एनडीए २०० पार झाली असून महागठबंधनला मोठा धक्का बसला. या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.