Employees SocietyAgrowon
ॲग्रो विशेष
Employees Society: जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कडूस
Staff Welfare: अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय कडूस व उपाध्यक्षपदी अर्जुन मंडलिक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

