Fertilizer Dealers Protest: संग्रामपूर तालुक्यात कृषी सेवा केंद्रे आजपासून बंद
Agri Shop Strike: संग्रामपूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून (ता. २७) कृषी केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Agri Service Centers Shut Indefinitely in SangrampurAgrowon