Legislative Council Voting Percentage: सांगली - सातारा विधान परिषदेसाठी ९९.८९ टक्के मतदान
Maharashtra Politics: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवार (ता. १८) सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंदावलेला दिसून आला.
Record 99.89% Voting in Sangli–Satara Legislative Council PollAgrowon