Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप
Weather Update: सांगली जिल्ह्यासह वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर ९०३ मिलिमीटर तर पाथरपुंज येथे २११० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Rain Eases in Sangli as Warna Dam Storage ImprovesAgrowon