Sangli Pattern Model: सांगली ‘‘जिल्ह्याच्या कृषी निर्यातीसाठी नव्या धोरणाची सुरुवात केली आहे. ‘सांगली पॅटर्न’ या मॉडेलमुळे द्राक्ष, मनुका, डाळिंब यांसारख्या दर्जेदार उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी लवकरच खरेदीदार आणि शेतकरी अशी बैठक घेतली जाणार आहे.