Sangli NCP SP Morcha: पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, सांगलीत काढला महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा
Gopichand Padalkar Vs Jayant Patil: गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला
सांगलीत सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला.Agrowon