Kharif Sowing Update: सांगली जिल्ह्यात ८१ टक्क्यांवर खरिपाचा पेरा
Sangli Sowing Update: जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, जुलैच्या मध्यानंतर पावसाचा जोर मंदावला, अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा पेरा वाढला आहे.