Chara Bank Tayari: चारा पुरवठादारांनी २५ पर्यंत अर्ज करावा
Application Process for Fodder Supply: संभाव्य चारा छावण्या आणि डेपोंसाठी मुरघास व सुका चारा पुरवठा करण्यास इच्छुक संस्था, उत्पादक आणि पुरवठादारांनी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी केले आहे.
Fodder Suppliers Must Apply by November 25 in SangliAgrowon