Drought Planning: दुष्काळ प्रतिबंधक कृती आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
Sangli District Drought: ‘‘दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी संबंधित प्रत्येक विभागाने पुढील दहा दिवसांत दुष्काळ प्रतिबंधक कृती आराखडा तयार करावा,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या.
1. Collector Mainak Ghosh Calls for Department-Wise Drought PlanningAgrowon