Sangli DCC Bank: सभासद, ग्राहकांनी वाढवली जिल्हा बँकेची विश्वासार्हता : आमदार जयंत पाटील
Cooperative Bank: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारी बँक आहे. सभासद, ग्राहकांनी बँकेची विश्वासार्हता वाढवली, असे मत आमदार जयंत पाटील यांनी शिरगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन शाखा प्रारंभ प्रसंगी केले.
Trust of Members Strengthens Sangli District BankAgrowon