Sangli District Bank Chairman: सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे महेंद्र लाड
Bank Leadership: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांची बुधवारी (ता. १८) बिनविरोध निवड झाली.
Congress's Mahendra Lad Becomes Sangli District Bank ChairmanAgrowon