Sangli District Bank Chairman Election: सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवे समीकरण; काँग्रेसला अध्यक्षपद, शिंदे सेनेला उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
Sangli Politics: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. बुधवारी (ता. १८) झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे संचालक तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
Mahendra Lad Elected Chairman, Tanaji Patil Vice-Chairman UnopposedAgrowon