Sangli District Bank Election Result: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकर, संजय पाटील विजयी, सुमन पाटलांचा एका मतानं पराभव, विजयी उमेदवारांची यादी
Sangli Politics: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकर, संजय पाटील, अजितराव घोरपडे आणि आण्णासाहेब कोरे विजयी झाले आहेत. तर आमदार रोहित पाटील यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला आहे.
Sangli District Bank Election Result Update.(Agrowon)