Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी २७९ अर्ज वैध
Sangli Bank Election Nomination: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत छाननीनंतर २७९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. ७२ अर्ज अवैध ठरले असून माघारीची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर आहे.