Women Empowerment: महिला सक्षमीकरण, शेतीमालाला बाजारपेठ, युवा प्रशिक्षणास प्राधान्य द्या : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Farm Market Access: सांगली जिल्हा वार्षिक योजनेतील निधी महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वापरावा.
Prioritise Women Empowerment, Farm Markets and Youth Training: Chandrakant PatilAgrowon