Mukkamaar Campaign: मुलींच्या सुरक्षेसाठी संगमनेर तालुक्यात ‘मुक्कामार’ अभियान

Girls Empowerment: मुलींवरील वाढते अत्याचार आणि असुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर मुलींमध्ये आत्मविश्‍वास, धाडस आणि स्वसंरक्षणाची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी संगमनेर तालुक्यात एकवीरा फाउंडेशनतर्फे तालुक्यातील २७ विद्यालयांमध्ये ‘मुक्कामार’ अभियान राबविण्यात येणार आहे.
Mukkamaar Campaign
‘Mukkamaar’ Campaign to Train Girls in Self-Defence Across 27 Schools in SangamnerAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com