Farmers Demand : संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना २९ मेपर्यंत पीकविमा नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष रमेश शिंगोटे यांनी दिली.
Farmers Demand Immediate Crop Insurance Compensation in SangamnerAgrowon