SKM Protest: कमी हमीभावामुळे शेतकऱ्यांना ३ लाख कोटींचा फटका, 'एसकेएम'ची देशव्यापी आंदोलनाची हाक
Lower Kharif MSP: खरीप पिकांच्या हमीभाव प्रश्नी संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्राने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
SKM Calls Nationwide Protest Over Kharif Crop MSP. (Agrowon)