Farmers Protest: ‘संयुक्त किसान मोर्चा’चे देशव्यापी अभियान
Samyukt Kisan Morcha: शेतकरी हितासाठी आणि देशातील संविधानिक संघीय रचना टिकविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) संघटनेने देशव्यापी अभियान सुरू करण्याची घोषणा गुरुवारी (ता.२६) पत्रकार परिषदेत केली.