Sanvad Setu Initiative: शेतकरी आणि कृषी विभागात बांधला जाणार ‘संवाद सेतू’
Agri Reform: राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षांचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी नव्या वर्षात ‘संवाद सेतू’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानुसार कृषी अधिकारी आठवड्यातून दोन दिवस बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधतील.