Forest Department: वन विभागाकडे ७२७ कोटींच्या हरित संपत्तीची जबाबदारी
Highway Greening Project: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सुमारे ७२७ कोटी रुपयांच्या हरितीकरण प्रकल्पाची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
Forest department takes charge of green corridor projectAgrowon