Chhatrapati Sambhajinagar ZP President: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी गलांडे
Political Update: छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश गलांडे, तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बुधवारी (ता.१८) बिनविरोध निवड झाली आहे.
Sambhajinagar ZP President Avinash Galande Elected UnopposedAgrowon