Saklai Irrigation Project: साकळाई उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने सुरू करा
Farmer Protest: साकळाई उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी लाभधारक शेतकरी आक्रमक झाले असून खडकी (ता. अहिल्यानगर) येथे साकळाई योजना कृती समिती व शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
Farmers Demand Immediate Start of Saklai Irrigation ProjectAgrowon