Agrowon Agri Expo: सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन
Sustainable Farming: विश्रामबाग येथील विलिंग्डन कॉलेज मैदानावर शुक्रवारी (ता. २८) सकाळ ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरु होत आहे. शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि माहितीचा खजिना असणारा हा सोहळा रंगणार आहे, ज्यामध्ये अनेक अग्रगण्य सहप्रायोजक आणि कंपन्या सहभागी आहेत.