Sarpanch Mahaparishad: शाश्वत ग्रामविकासाचा होणार दिशादर्शक जागर
Village Development: सरपंचांना सक्षम करणारी आणि कृषिकेंद्रित शाश्वत ग्रामविकासाला दिशा देणारी ‘सकाळ - ॲग्रोवन’ची दुसरी विभागीय सरपंच महापरिषद २७ सप्टेंबर (रविवार) रोजी येथे आयोजित करण्यात आली आहे.
Agrowon Sarpanch Mahaparishad in Kolhapur on September 27Agrowon