Sarpanch Mahaparishad: कोल्हापूरमध्ये होणार ग्रामविकासाचा जागर
Sarpanch Conference Initiative: कृषिकेंद्रित शाश्वत ग्रामविकास साधण्यासाठी सरपंचांना सक्षम करणारी ‘सकाळ - ॲग्रोवन’ची दुसरी विभागीय सरपंच महापरिषद २७ सप्टेंबर (रविवार) रोजी येथे आयोजित करण्यात आली आहे.
Agrowon Sarpanch Mahaparishad in Kolhapur on September 27Agrowon