Sahyadri Jamun Honey: सह्याद्रीतील जांभूळ मधाचे वैज्ञानिकदृष्ट्या औषधी गुणधर्म सिद्ध ; ‘एनसीएल’चे संशोधन
NCL Research: पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) भारतीय मधांचे प्रथमच अत्याधुनिक तंत्राच्या साह्याने रासायनिक संश्लेषण करून त्यांमधील विविध घटक आणि गुणधर्म जगासमोर आणले आहेत.