रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी.(Source- X)
ॲग्रो विशेष
Agriculture Trade: भारताच्या शेतमालास रशियाची दारे खुली, पुतिन यांचा मोठा निर्णय, पीएम मोदींचं तोंडभरुन कौतुक
India Russia relations: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतातून अधिक शेतमाल खरेदी करण्याचे आदेश त्यांच्या प्रशासनाला दिले आहेत

