Agrowon Diwali Article: हरवलेली पाऊलवाट... पुन्हा मातीकडे!
Youth in Agriculture: आज गावातील प्रत्येक घरात एक स्वप्न दिसतं. मुलाने शिकावं, शहरात जावं आणि स्थिर नोकरी करावी. शेती हा भविष्य घडविण्याचा पर्याय नसून मागे राहिलेला वारसा आहे, अशी भावना अनेक तरुणांच्या मनात निर्माण झाली आहे.
Reconnecting the Younger Generation with FarmingAgrowon