Women Entrepreneurship: ग्रामीण महिला उद्योजकता कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
Rural Women Workshop: महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र, गांधेली आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रामीण महिला उद्योजकता कार्यशाळेला’ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Rural Women Entrepreneurship Workshop Receives Enthusiastic ResponseAgrowon