VB-G Ram Ji 2025 Act: ग्रामीण रोजगार हमी आता १२५ दिवसांची
Centeral Government Scheme: केंद्र सरकारने ‘विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन-ग्रामीण’ अर्थात ‘व्हीबी-जी राम जी २०२५’ कायद्याची अधिसूचना सोमवारी (ता. ११) जारी केली. हा कायदा १ जुलै २०२६पासून देशभर लागू होणार आहे.