Rural Employment Slowdown: ग्रामीण शेतीबाह्य रोजगारवाढ मंदावली

Rural Job Crisis: ग्रामीण भागांतील शेतीबाह्य लहान व्यवसायांतील रोजगारवाढ गेल्या वर्षभरात ठप्प झाली आहे. एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत ग्रामीण भागातील रोजगारवाढ केवळ ०.७० टक्का राहिली, तर शहरी भागातील रोजगारवाढ बारा टक्क्यांहून अधिक झाली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने हा त्रैमासिक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.
Rural workforce employment growth India
Rural employment slowdown in India 2026Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com