Nagarpalika Election Result: नुकतेच घोषित झालेले नगर परिषद आणि नगर पंचायतीचे निवडणूक निकाल हे सत्ताधाऱ्यांची सत्तेवरील मांड अधिक घट्ट करणारे, तर विरोधकांना आत्मचिंतनास प्रवृत्त करणारे ठरले आहेत. आकडेवारी बघितल्यास मतदारांनी विरोधकांना सपशेल नाकारल्याचे दिसून येते.